0

तुळजापूर (प्रतिनिधी) -

कृषी पदवीधर युवाशक्ती संघटनेचा च्या युवती तालुकाध्यक्ष पदी सोनाली कानडे यांची निवड करण्यात आली आहे. संघटनेच्या जिल्हा अध्यक्षा पूजा कुलकर्णी यांनी कानडे यांचा निवडी चे पत्र दिले आहे. 
     कृषी युवाशक्तीचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप ननावरे, राज्यकार्याध्यक्ष प्रविण आजबे, मराठवाडा अध्यक्ष संकेत गरड, मराठवाडा युवाशक्ती अध्यक्ष प्रा. दुर्गा चाटसे, उपाध्यक्ष अनिता काकडे,  शाम कपाळे आदींनी सोनाली कानडे यांचे निवडी बद्दल अभिनंदन केले आहे. 

Post a Comment

Adds By Google

 
Top