0

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/ प्रतिनिधी
एन यु जी नॅशनल युनियन ऑफ जनरल ईस्ट (इंडिया) वार्षिक अधिवेशन देशाच्या 100 ठिकाणाहून 2000 पत्रकार व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वार्षिक संमेलनामध्ये आपले विचार मांडले. रास बिहारी व महाराष्ट्रातून उस्मानाबाद जिल्हा येथून नवाब मोमीन यांच्याशी वार्तालाप करण्यात आला. यावेळी पत्रकार नवाब मोमीन यांनी विविध समस्या मांडल्या. यांच्या समस्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सोडविण्यात आल्या.

Post a Comment

Adds By Google

 
Top