Adds by Google

0

इकबाल मुल्ला
उस्मानाबाद/प्रतिनिधी
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना स्मृतिशताब्दीनिमित्त व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त
भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय परंडा येथे प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष राजकुमार पाटील, शहराध्यक्ष अॅड.जहीर चौधरी, उमाकांत गोरे, उपस्थित होते.

Post a Comment

Adds By Google

 
Top