Adds by Google

0

कळंब (प्रतिनिधी) -
शहरातील रणसम्राट क्रिडा मंडळ कळब संचालित सावित्रीबाई फुले माध्य . व उच्च माध्यमिक विदयालयात नूतन उपप्राचार्या पदी प्रा. मिनाक्षी शिंदे भवर यांची निवड झाली . 
             त्यांच्या या निवडीबद्ल महाविदयालयाचे प्राचार्य श्रीधर (बाबा) भवर सर,  इनरव्हील क्लब ऑफ कळंब च्या अध्यक्षा डॉ.सुनंदा अनिगुंटे तसेच कनिष्ठ महाविदयालयाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Adds By Google

 
Top