Adds by Google

0

कळंब (माझी बातमी ब्युरो) - 

शहरातील रण सम्राट क्रीडा मंडळ संचलित सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, कळंब  चा इ .१२ वी चाएकूण निकाल 87.72 टक्के लागला आहे विज्ञान शाखेचा निकाल 97.18 टक्के वाणिज्य शाखेचा निकाल 90.54 टक्के तर कला शाखेचा निकाल 76 टक्के लागला आहे महाविद्यालयातून विज्ञान शाखेतून 
1) भिसे सुशील शशिकांत -77.69 %
2) कु. गुंजाळ वैष्णवी अश्रुबा 74.69%.
3) वाघमारे सुशांत बापूराव 65.25%
वाणिज्य शाखेतून
1) टेकाळे प्रीती विकास-90.15 
1) मोरे ज्योती ज्ञानेश्वर-90.00%
2) पठाण सना हरून-82.61%
3) बचुटे अभिजीत राजाभाऊ-82.00%%
कला शाखेतून

1) शेख महेक उस्मान-84.46%
2) मुंडे ऋतुजा नंदकुमार-83.53%
3) लाड अमृता अशोक-83.38%
महाविद्यालयाने आपली यशाची परंपरा कायम राखत याहीवर्षी उज्वल यश संपादन केले आहे यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे सचिव अॅड चत्रभुज भवर सर  महाविद्यालयाचे प्राचार्य श्रीधरराव भवर सर उपप्राचार्या मिनाक्षी शिंदे भवर महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Adds By Google

 
Top