खामसवाडी येथे गरजूंना किराणा साहित्याचे वाटप - Osmanabad Live News, Latest News Osmanabad, Majhi Batmi, Marathi Batmi

Latest

Advertise By Google

Wednesday, May 20, 2020

खामसवाडी येथे गरजूंना किराणा साहित्याचे वाटप

🔴हनुमंत पाटुळे 
खामसवाडी दि. २०

कळंब तालुक्यातील खामसवाडी येथे दि. १९मे रोजी कोरोना संसर्ग रोगाच्या पाश्वभुमीवर गरीब कुटुंबाला दिलासा देण्यासाठी भारतीय सेनेचे जवान प्रदिप पाटील यांनी खामसवाडी येथिल गरजु कुटुंबाला किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी गावचे उपसरपंच प्रभाकर शेळके,मानवहित चे जिल्हाध्यक्ष हनुमंत पाटुळे, सामाजिक कार्यकर्ते संजय कोळी, पत्रकार शिवाजी बोबडे ,गोपाळ शेळके,संजय शेळके ,सचिन शेळके ( पोलीस ) यांच्या हस्ते सोशलडिस्टेन्सिंग पाळत लाभधारकांना किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले.या वेळी लाभधारक उपस्थित होते.

Advertise By Google